रुईछत्तीशी येथील बोगस डॉक्टराविरुद्धा गुन्हा कारवाई बाबत निवेदन
रुईछत्तीशी ता.नगर येथिल शंकर फुलमाळी यांच्या 19 वर्षीय मुलीला बाळातपणासाठी रुग्णालयात दाखल केले असता मुलीचा व तिच्या पोटात असणाऱ्या बाळाचा चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपचारामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. तिला बाळंतपणातील त्रास जाणू लागल्यामुळे…