पारनेरच्या त्या नदीपात्रांचे वाळू उत्खननाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोजमाप व्हावे
पारनेर तालुक्यातील नागपुरवाडी (पळशी) बोरवाक, खडकवाडी, पोखरी येथील पवळदरा या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळू उत्खननाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोजमाप करुन अहवाल तयार करण्यात यावा व अहवालानुसार वाळूचे अवैध उत्खनन करणार्यांवर…