नगर शहरामध्ये आज सर्व आरोग्य सेवा बंद!
अहमदनगर : कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनसह (आयएमए) डॉक्टरांच्या संघटनांनी २४ तासांचा बंद पुकारला आहे. आज १७ ऑगस्ट सकाळी सहा वाजल्या पासून…