Browsing Tag

peoples helpline

विध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड प्रतिसाद-यादव संजय शंकर.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट)निवडणूक 2022 महाविकास आघाडी सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलचे नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाचे खुल्या प्रवर्गातील अधिकृत उमेदवार यादव संजय शंकर निवडणूक लढवीत आहेत. सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल हा…

पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने टक्केवारी महापालिकेची अब्रू दिल्लीगेटच्या वेशीवर टांगण्याचा प्रस्ताव

संपुर्ण शहराचे रस्ते खड्डेमय बनले असताना महापालिकेचा भोंगळ व टक्केवारीचा निकृष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. महापालिकेच्या माध्यमातून तातडीने सर्व रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा येत्या पंधरा दिवसात पीपल्स हेल्पलाईन, भारतीय…

वर्षानुवर्षे जोपासलेल्या चोपड्या सिनानदीत विसर्जित करण्याची घोषणा

जन्मावर आधारित जातीय व्यवस्था, महिलांना दुय्यम दर्जा हे वैश्‍विक माहिती गंगा व वैश्‍विक चैतन्याच्या विरोधात असल्यामुळे यासंदर्भातील वर्षानुवर्षे जोपासलेल्या चोपड्या सिनानदीत विसर्जित करण्याची घोषणा पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश…

जमिनीच्या अदलाबदलसाठी राष्ट्रीय पातळीवर कमिशन नेमण्याची मागणी

 ग्रामीण भागातील वन जमिनी शेजारील व वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान करत असलेल्या शेत जमीन घेऊन त्या मोबदल्यात शेतकर्‍यांना बाजारभावाप्रमाणे शहरालगत असलेल्या वनविभागाच्या खडकाळ जमिनी घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी देण्याचा प्रस्ताव पीपल्स…

कोरोनापेक्षा शहरातील निर्बंध अधिक जालिम

कोरोनापेक्षा त्याच्या प्रतिबंधासाठी शहरात घालण्यात आलेले निर्बंध अधिक जालिम ठरत असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आला आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी फक्त टाळेबंदी व निर्बंधापेक्षा योग्य नियोजनाची आवश्यकता असून, महापालिका व…

कायद्याच्या राज्याची प्रचिती येण्यासाठी न्यायव्यवस्थेचा सत्यबोधी सुर्यनामा

कोरोना संपत असला तरी कोरोनाच्या भितीने न्यायालयाचे कामकाज अतिशय कासव गतीने सुरु असून, सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी आणि  न्यायदान प्रक्रियेवरील विश्‍वास वाढवण्यासाठी कृतीयुक्त कार्य करण्याची गरज असल्याचे पीपल्स हेल्पलाईन आणि  भारतीय…