Browsing Tag

rahuri

डॉ. प्रेमानंद गज्वी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

यावर्षीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ साहित्यिक डॉ. प्रेमानंद गज्वी यांना जाहीर झाला आहे. तर राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार डॉ. समीर चव्हाण यांना, राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कारा प्रफुल्ल…

सफाई कामगाराला डांबून ठेवून मारहाण;

     राहुरी तालुक्यातील मौजे प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरे, (ता. राहुरी)  येथील सफाई कामगार कर्मचारी राजेश भाऊराव नगरे हे मागील चार वर्षापासुन प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरे येथे कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यानां…

दोन कुटुंबांच्या वादात , गाव धरले वेठीस

राहुरी येथे दोन कुटुंबाच्या वादातून देवळाली, गुहा व गणेगाव या तिन्ही गावातील हजारो नागरिकांना वेठीस धरण्याचे कट कारस्थान सुरू आहे. या वादातून वहिवाटीचा एक रस्ता बंद केला तर दुसर्‍या रस्त्याचे काम होऊ देत नाहीत. सदर दोन्ही रस्त्याचे प्रश्न…

आर.पी.आय.चे तहसीलदार यांना निवेदन

मातंग समाजातील व्यक्तीच्या अंत्यविधीस विरोध करणाऱ्या  प्रवृत्तीचा राहुरी येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय. तसेच जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालुकाध्यक्ष विलासनाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली…

पतीनेच केला पत्नीचा निघृण खून

परगावी असलेल्या मुलाला भेटायला जाण्याच्या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद झाले. पतीने पत्नीच्या डोक्यात दगड व तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे गुरूवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. या…

सावकाराच्या धाकाने तरुणाने घेतला गळफास

राहुरी शहरातील विनोद सर्जेराव मोरे वय १९ वर्षे या अविवाहित तरूणाने कोणत्या तरी अज्ञात कारणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १२ ऑगस्ट रोजी घडली आहे

पैशासाठी पत्नीचा केला छळ..

तू मला आवडत नाहीस. तूला स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही. असे म्हणत घर बांधण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावेत. या मागणीसाठी सौ. पल्लवी साबळे या विवाहित तरूणीचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आलाय. तसेच जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

“पेटा हटवा, बैल वाचवा”

राहुरी येथील बाजार समितीसमोर शेतकरी संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली  शेकडो शेतकऱ्यांनी राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी. या मागणीसाठी बैलांसह रस्त्यावर उतरून, नगर - मनमाड महामार्गावर चक्काजाम आंदोलन…

भीमा कोरेगांव प्रकरणात संशयित म्हणून आनंद तेलतुंबडे आणि इतर १४ विचारवंतांची निर्दोष मुक्तता करावी.

भिमा कोरेगांव च्या दंगलीमध्ये सामील असलेल्या खऱ्या आरोपींना वाचविण्यासाठी आनंद तेलतुंबडे व इतर १४ देशभक्त व विचारवंत लोकांना अटक करण्यात आली. त्यांची त्वरीत निर्दोष मुक्तता करावी. या मागणीसाठी राहुरी येथील सर्व संघटनांच्या वतीने मोर्चाचे…