राजकीय मनसेकडून संजय राऊत यांना सणसणीत चपराक editor Oct 31, 2020 0 शिवसेना नेते संजय राऊत यांना मनसेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राज्यपालांना थेट भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होत. त्यालाच हे उत्तर देण्यात आलं आहे .