शिवराष्ट्र पक्षाचा प्रथम वर्धापन दिना निमित्त शिवराष्ट्र विद्यार्थी सेनेची स्थापना
वर्षभरापूर्वी संतोष नवसूपे यांनी स्थापन केलेला शिवराष्ट्र पक्षाचे अवघ्या काही दिवसातच या पक्षाचे वटवृक्षात रूपांतर करून सामान्य नागरिकांचे प्रश्न वेळो वेळी सोडवून आवाज उठवला असून वर्षभरात या पक्षाने नगर शहरातील राजकारणात महत्वाचे स्थान…