“आई माझी काळूबाई’ च्या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ताची एक्झिट
मुंबई :
सोनी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'आई माझी काळूबाई' या मालिकेतील मुख्य नायिका, म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडची मालिकेतून एक्झिट झाली आहे. निर्मिती संस्था आणि प्राजक्ता यांच्यामध्ये झालेल्या काही वादांमुळे तिनं मालिका…