Browsing Tag

spped gun

चारचाकी वाहन धारकांनो सावधान!

सर्व चारचाकी वाहनांच्या मालकांनो सावधान , वाहतूक पोलीस आपले निव्वळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी चुकीच्या मार्गाने दंड वसुली करीत आहेत. जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनाच हा अनुभव आला आणि त्यांनी या विरोधात आवाज उठविण्याचे ठरविले…