तृप्ती देसाईंना पोलिसांनी सुप्यातच अडवले…
साईबाबा संस्थानच्या ड्रेसकोड बाबत भक्तांना आवाहन करणारे फलक लावल्यानंतर या फलकांवरून वातावरण चांगलच तापलंय. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या बोर्ड हटवण्यासाठी शिर्डीला जात असताना त्यांना सुप्यातील टोलनाक्यावर अडवण्यात आल आहे.