Browsing Tag

sunil kshirsagar

शिवभक्त सुनिल क्षीरसागर यांनी घरातच उभारलं अनोख शिवतीर्थ

अहमदनगर शहरातील बोल्हेगाव येथील रहिवासी सुनील क्षीरसागर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहचावे यासाठी क्षीरसागर परिवार यांनी घरातच अनोखं शिवतीर्थ उभारलं.