ऑटो रिक्षा जप्तीच्या नोटिसा न काढता परवाना फी मुदतवाढ देण्याची मागणी.
अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने ज्या रिक्षा चालकांची परवाना फी १० हजार रुपये भरलेली नाही अशा रिक्षाचालकांना परिवहन खात्याने १० हजार रुपये फी भरण्यासाठी रिक्षा जप्तीच्या नोटिसा पाठवल्या आहेत 2020 पासून कोरोना…