पुणे १० घडामोडी
इंदापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलीय, चक्क बापानेच स्वतःच्या मुलीचा नाक आणि तोंड दाबून खून केलाय. खुनाचे कारण समजताच सर्वांच्याच तळपायाची आग मस्तकात गेली. केवळ मुलगी आपली नसल्याचा संशय आल्याने बापानेच या चिमुरडीचा खून केला. इंदापूर…