Browsing Tag
tophkhana police station
पोलिसांकडे तक्रार केल्याने वकिलावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
सोमवार दि.6 सप्टेंबर रोजी रात्री ऍड. हर्षद चावला (रा. मिस्कीननगर, सावेडी) घरी जात असताना त्यांच्यावर अज्ञात तीन व्यक्तींनी हा हल्ला केला. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी
प्रक्षोभक द्वेषपूर्ण विधाने करुन धर्मा-धर्मात द्वेष पसरविणार्या व जातीय तेढ निर्माण करणार्या यती नरसिंहानंद सरस्वती गझियाबाद, उत्तर प्रदेश यांच्या विरुध्द दाखल करण्यात आलेल्या खाजगी तक्रार अर्जावर अॅड. असीम सरोदे यांनी अतिरीक्त मुख्य…
मनपा कोरोना दक्षता पथक आणि तोफखाना पोलीसांची संयुक्त दंडात्मक कारवाई
महापालिका कोरोना दक्षता पथक आणि तोफखाना पोलीस यांनी दि.८ रोजी संयुक्तपणे मंगलगेट, कोठला, कल्याण रोड, महात्मा फुले मार्ग (बालिकाश्रम रोड), चितळेरोड, कॉटेज कॉर्नर, तपोवन रोड, राज चेंबर परिसरात तसेच औरंगाबाद रोड या भागात दंडात्मक कारवाई केली.…
विश्व हिंदु परिषदे तर्फे तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांचा सत्कार
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शना खाली तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी धडक कारवाई करून २२ वासरे व १ गायीला कत्तलखान्यापासून वाचवून जीवदान दिले.या गोसेवेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल विश्व हिंदु परिषदे…