सुंदर पिचाई यांचं नाव उच्चारणे अमेरिकन सिनेट सदस्यांना अवघड
नवी दिल्ली :
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचं नाव उच्चारणं अमेरिकनांसाठी काहीसं कठिण झालं आहे. त्यामुळे काही सिनेट सदस्यांनी त्यांना ‘पिक-आय’ म्हणून संबोधलं तर काहींनी ‘पी चाय’ म्हणून संबोधलं. सिनेटरच्या या उच्चारांमुळे आता…