थांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने शेवंगाव तालुका शाखा सुरू करण्यासाठी आयोजित दुसऱ्या बैठकीच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी रंगकर्मी सुभाष जाधव,प्रा.उमेश घेवरीकर,विठ्ठल सोनवणे,प्रा.मफिज इनामदार,राजेंद्र झरेकर, खजिनदार भगवान…