सरस्वती नाईट हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत अपेक्षित प्रश्नसंचाचे वाटप
नगर (प्रतिनिधी)- नवविद्या प्रसारक मंडळाच्या सरस्वती मंदिर नाईट हायस्कूलमधील इयत्ता 10 वी बोर्डाच्या परीक्षेतील सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मुंबईच्या मासूम संस्थेमार्फत नवनीत 21 अपेक्षितचे प्रश्नसंचाचे मोफत वाटप करण्यात आले. दिवसा…