Browsing Tag

अहिल्यानगर

देवेंद्र फडणवीस ‘मुख्यमंत्री’ व्हावे यासाठी महाआरती

राज्यामध्ये विधानसभेचा निकाल लागून तीन दिवस झाले असून राज्यात महायुतीने सर्वाधिक जागा घेतल्या आहेत. राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यावर जोरदार चर्चा सुरू होती... मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होती.…

एकनाथ शिंदे म्हणजे काळजीवाहू नेतृत्व: मुख्यमंत्री पदासह मंत्रिमंडळाचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळूनही अंतर्गत वादामुळे महायुतीचे नेते अजूनही नव्या मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर करू शकलेले नाहीत भाजपचे केंद्रीय नेते आपलाच मुख्यमंत्री बनवण्यावर अजूनही ठाम आहेत तर एकनाथ शिंदे ही आपला दावा सोडण्यासाठी तयार…

अहिल्यानगरमध्ये तापमान नऊ अंशावर

अहिल्यानगरचे किमान तापमान 9.7 अंशावर गेले आहे. तापमान आहे. हे राज्यातील सर्वात कमी तापमान आहे त्यामुळे अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मंगळवारी रात्री कडाक्याची थंडी पडली होती भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर मंगळवारी पहिल्या नगरचे तापमान…

लाडकी माई भूमीगुंठा योजनेकडे महाविकास आघाडीने दुर्लक्ष केल्याने विधानसभेत फटका बसला

नगर (प्रतिनिधी)- लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कायदेशीर रीतीने घाऊक मतदार अक्कलमारी करणाऱ्यांविरुद्ध महाविकास आघाडीच्या नेत्यांना पीपल्स हेल्पलाइनने लाडकी माई भूमीगुंठा योजना सुचवली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडीला…

शहरातील हुतात्मा स्मारकात 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली

शहिदांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मृतींना दिला उजाळा नगर (प्रतिनिधी)- 26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवान व पोलीसांना लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, घर घर लंगर सेवा आणि मराठी पत्रकार परिषदच्या वतीने हुतात्मा स्मारकात पुष्पचक्र…

निमगाव वाघात निघाली संविधान जागर रॅली

संविधानाने देशात मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला -नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाच्या वतीने संविधान जागर रॅली काढण्यात आली. संविधान…

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन.

नगर (प्रतिनिधी)- भातोडी पारगाव ते टाकळी काझी दरम्यान मागील ४ महिन्यापूर्वी ८ कोटी रुपये निधीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते परंतु मध्यंतरी पावसामध्ये काम थांबल्यानंतर अद्यापर्यंत काम सुरू होणे अपेक्षित होते यात…

संविधान दिनानिमित्त वाळुंजला ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार

नगर (प्रतिनिधी)- संविधान दिनानिमित्त वाळुंज (ता. नगर) येथील आरोग्य केंद्रात ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. मंगळवारी (दि.26 नोव्हेंबर) समाज परिवर्तन संस्था व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय  यांच्या संयुक्त…

शाळेच्या प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सक्तीचे करू नये

नगर (प्रतिनिधी)- प्रत्येक वर्ग खोल्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे शाळांना परवडणारे नसल्याने, प्रत्येक वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सक्तीचे करू नये व अपार आयडीसाठी मुदत वाढ देण्याची मागणी माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात…

६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेस प्रारंभ!

अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा अहिल्यानगर केंद्रावरील स्पर्धेस नगर केंद्रावर प्रारंभ झाला. १३ डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. माऊली सभागृहात होणाऱ्या…