वाडिया पार्क संकुलासाठी पुन्हा ५० कोटींचा निधी मंजूर!
अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन पाहता या शहरात क्रीडा क्षेत्रासाठी, खेळाडूंसाठी एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. आमदार संग्राम जगताप यांनी जी बक्षिसे ठेवली आहेत, ती यापूर्वी मी कुठेही पाहिली नाही.…