नगर ढोलकी या वाद्यांचा सर्टिफिकेट कोर्स आता अहमदनगर मध्ये सुरु होत आहे editor Mar 16, 2021 0 महाराष्ट्राला लोककलेचा अथांग वारसा लाभलेला आहे. लोककलांना जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचं काम काही वाद्यानी केले आहे. त्यामध्ये ढोलक, ढोलकी या वाद्याची नाव प्रामुख्याने येतात.