शिष्यवृत्ती नोंदणी होणार ऑनलाइन
अहमदनगर : अनुसूचित जाती "प्रवर्गातील मुला-मुलींना उच्च शिक्षण "घेणे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन उच्चविद्याविभूषित होणे, हा उद्देश ठेवून अनुसूचित जातीमध्ये मोडणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता असलेली…