नेवासा कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. डाँ.शंकर लावरे ” उत्कृष्ट प्राचार्य “
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामार्फत वर्धापनदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून नेवासा तालुक्यातील मुळा एज्युकेशन सोसायटी संचलित सोनई येथील कला,