सावरकरांचे धगधगते देशभक्ती कार्य उलगडले गीतांच्या संगीतमय प्रवासातून
सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कालजयी सावरकर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मित्र मेळाचे इंजि. केतन सुहास क्षीरसागर मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…