संगमनेरचा दमदार आवाज!
आमदार सत्यजित तांबे म्हणतात, शिक्षक, बेरोजगार, शेतकरी आणि पदवीधरांसाठी नवी दिशा!
संगमनेरचा दमदार आवाज!
आमदार सत्यजित तांबे म्हणतात, शिक्षक, बेरोजगार, शेतकरी आणि पदवीधरांसाठी नवी दिशा!
पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना आमदार सत्यजित तांबे यांनी पावसाळी अधिवेशनात शिक्षक, बेरोजगार, शेतकरी, डॉक्टर, इंजिनिअरसह समाजातील सर्व घटकांचे प्रश्न जोरदार मांडले आहेत.
सरकारकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून आता प्रत्येक समस्येवर 100% पाठपुरावा होणार आहे!
खास काय झालं अधिवेशनात?
- शासकीय कर्मचार्यांना कॅशलेस मेडिकल सुविधा मिळावी, यासाठी समिती स्थापन!
- कांद्याच्या भावाच्या बिकट समस्येवर पणन मंत्री जयकुमार रावल यांची सकारात्मक भूमिका!
- शेतकरी, शिक्षक, पदवीधर, बेरोजगारांसाठी 14+ विशेष मुद्दे, 12 सूचना दिल्या!
- झोपडपट्टींमधील बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी देखील आवाज उठवला!
आमदार तांबे म्हणाले, “माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि डॉ. सुधीर तांबे यांचं जनतेशी असलेलं नातं आम्हाला प्रेरणा देते. त्यावर ठाम राहून जनतेसाठी खरा न्याय मिळवणार आहोत.”
