काळे यांचे तालुक्यात हस्तक्षेपाला कंटाळून विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुजित जगताप यांचा राजीनामा.

शहर जिल्हा अध्यक्षांच्या आडमुठ्या धोरणाला कंटाळून काँग्रेस पक्षात गळती.

अहमदनगर (प्रतिनिधी)-  काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा अध्यक्षांच्या आडमुठ्या धोरणाला कंटाळून काँग्रेस पक्षात गळती वाढत चालली असून काळे यांचे तालुक्यामध्ये हस्तक्षेपाला कंटाळून विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुजित जगताप यांनी राजीनामा नगर तालुका अध्यक्ष अरुण मस्के यांच्याकडे दिला आहे व विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुजित जगताप महाले की काँग्रेस पक्षाचे तालुक्यामध्ये काम करत असताना नगर शहरातील आंदोलने सभा मोर्चे साठी केवळ गर्दी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा सहकाऱ्यांचा उपयोग केला जातो विद्यार्थी हिताची कोणतीही कामे केलेली नाही विद्यार्थ्यांचा उपयोग केव्हा स्वार्थी राजकारण करण्यासाठी केला गेलेला आहे त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर नाराज असून काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गळती होणार असल्याचे सांगितले व पक्षाच्या वरिष्ठांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षातून होणारी गळती थांबवण्यात यावी……………….