अहमदनगरच्या कापुरवाडी गावात बिबट्याचा शिरकाव

अहमदनगरच्या कापुरवाडी गावात काल मध्यरात्री बिबट्याने शिरकाव केल्याने गावात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसात मानवी वस्तीत्ताही बिबट्या आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे असे दिसत आहे.त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबटा आणि कुत्रा यांची चांगलीच भांडणे सीसीटीव्ही कॅमेर्‍या मध्ये कैद झाली आहे.बिबट्यांचा आस मोकाट फिरणं हे ग्रामस्थांसाठी भीतीतदायक परिस्थिति निर्माण करणार आहे.बिबट्या गावात शिरला आहे, हे वनविभागला सांगून देखील कोणीही दाखल घेतलेली नाही .
मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.