इंडिया लेव्हलवर मोठा GST ओव्हरहॉल चर्चेत आहे. प्रस्तावानुसार छोट्या गाड्यांवरील GST 28% → 18% करण्याचा विचार सुरू आहे. फायनल निर्णय मात्र GST कौंसिल घेणार आहे—तोही सणासुदीआधी होण्याची शक्यता!
सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी दावा केला आहे की, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील हे अल्पसंख्याक संस्थांचे शिक्षणसेवक प्रस्ताव जाणूनबुजून अडवत आहेत!