🚨 BIG UPDATE | जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार ज्योती देवरे यांची पुन्हा बदली!

अहिल्यानगर जिल्ह्यात एकदम धडाकेबाज प्रशासनिक घडामोडी समोर आल्या आहेत!  जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत अवघ्या 20 दिवसांपूर्वीच बदली होऊन आल्या असलेल्या तहसीलदार सौ. ज्योती देवरे यांची पुन्हा बदली झाली आहे.

🔥🚑 अहिल्यानगर जिल्ह्यात १८ लाख २३ हजार आयुष्मान कार्डधारक – अजूनही लाखो लोक कार्डविना! तुमचं कार्ड…

केंद्र व राज्य सरकारने यासाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) यांची संयुक्त अंमलबजावणी सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार  मिळणार…

✨🚩 गणेशोत्सव २०२५: शांततेत, उत्साहात आणि सोशल अवेअरनेससह! 🚩✨

देशभरात उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा महाराष्ट्र सरकारने राज्योत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय . त्यामुळे प्रत्येक गणेश मंडळाने हा सण शांततेत, उत्साहात आणि सामाजिक जाणीवा जपत साजरा करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज…

✅ BREAKING UPDATE | जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना FINAL! 🗳️🔥

 ही रचना शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार असून त्यानंतर ती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूचना फलक, जिल्हा परिषद कार्यालय, तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाच्या सूचना फलकावर सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिली जाणार आहे.

🔥📉 Asian Paints शेअरने घाम फोडला गुंतवणूकदारांना!

शेअर बाजाराने सकाळपासूनच भन्नाट एनर्जी दाखवली.  सेन्सेक्सने तब्बल +295.52 अंकांची झेप घेतली आणि सध्या 82,153.37 वर पोहोचला आहे. तर निफ्टी 50 ने +71.20 अंकांची वाढ केली असून तो 25,122.85 वर ट्रेड करत आहे. 

🚨 BREAKING अपडेट | नवी मुंबई विमानतळ ते ठाणे ‘सुपरफास्ट एलिव्हेटेड रूट’! 🚗✈️

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत २५ किलोमीटर लांबीचा नवा एलिव्हेटेड मार्ग उभारण्याला हिरवा कंदील मिळाला आहे. 

 🚨 मुंबईकरांसाठी जबरदस्त बातमी! 🚆❤️

कारण लवकरच मुंबई ते नाशिकदरम्यान लोकल ट्रेन (MEMU Shuttle Service) सुरु होणार आहे. इतकी मोठी खुशखबर मिळाल्यामुळे मुंबई आणि नाशिककरांमध्ये सध्या प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. 

🚨 मालमत्ता खरेदीत फसवणूक अलर्ट! – डबल रजिस्ट्री स्कॅममुळे अनेकांचे स्वप्न उध्वस्त 😱

 1100 ते 1200 स्क्वेअर फूटचा प्लॉट घ्यायचा असेल तरी लाखो रुपयांची इन्व्हेस्टमेंट करावी लागते. पण इथेच खरी अडचण सुरू होते.कारण प्लॉट खरेदी करताना जर सावधगिरी बाळगली नाही, तर तुमचे लाखो रुपये गमावण्याची वेळ येऊ शकते.

BREAKING | शिक्षण सेवक प्रस्तावात लाचखोरीचा स्फोटक आरोप!

सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी दावा केला आहे की, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील अल्पसंख्याक संस्थांचे शिक्षण सेवक प्रस्ताव जाणूनबुजून अडवत आहेत!