शशांक राव यांच्या पॅनेलने सर्वांना धक्का देत तब्बल 14 जागांवर क्लीन स्वीप केलं, तर सहकार समृद्धी पॅनेलला फक्त 7 जागा मिळाल्या.
सर्वात मोठा धक्का म्हणजे, ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनेल एकही जागा जिंकू शकलं नाही!
नुकतीच घडलेली ताजी घटना गोविंद नगर परिसरात झाली. सुवर्णा रमेश काळे या महिला किराणा सामान घेऊन घरी जात असताना गोल्डन सिटीसमोरील कमानीजवळ एक अनोळखी चोरटा त्यांच्या पाठीमागून आला. चक्क रस्त्याच्या मध्यभागी त्याने महिलेचे तोंड दाबून गळ्यातील…
या माहितीनुसार पोलिसांनी काळजीपूर्वक सापळा रचून मंगलवारच्या रात्री कारवाई केली. या ऑपरेशनमध्ये १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जुगार खेळण्यासाठी वापरण्यात आलेली साधने आणि रोख रकमेसह एकूण ₹४,९८,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त…
शेडगावच्या दमदार सरपंच संध्या शेंडे यांनी गावाच्या विकासाची मोठी कामगिरी करून आता पॉलिटिकल NEXT LEVEL गाठण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पती विजयराव शेंडे मैदानात उतरणार असून त्यांच्यासाठी वेळ द्यावा म्हणून…
श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव – टाकळी कडे रस्ता पुन्हा एकदा खड्ड्यांनी गिळंकृत केला आहे! काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून बनवलेला हा रस्ता पहिल्याच पावसात तुटला.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता आपल्या कॅम्प ऑफिसमध्ये जनसुनावणी घेत होत्या. लोकांनी आपल्या तक्रारी, निवेदने त्यांच्याकडे देण्यास सुरुवात केली होती. त्याचदरम्यान एका व्यक्तीने निवेदन देताच अचानक आक्रमक होत गुप्ता यांना शिवीगाळ केली आणि कानाखाली…