मार्केटमध्ये ‘फळांचा धमाका’!

अहिल्यानगर मार्केटमध्ये सोमवारी फळांच्या दरांनी अक्षरशः आग लावली! डाळिंब ₹१२,०००, सफरचंद ₹१८,०००, तर संत्रं ₹७,००० वर पोहोचलं. सोशल मीडियावर याचं जोरदार चर्चेत आहे!

 BREAKING | “सत्यासाठी लढणारा आवाज” आता थेट संसदेत!

देशातल्या मोस्ट आयकॉनिक सरकारी वकिलांपैकी एक – अॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेसाठी झालेली नामनिर्देशित निवड ही केवळ न्यायव्यवस्थेची नव्हे, तर महाराष्ट्राच्या शौर्याचीदेखील निवड आहे!

BREAKING | नालेगाव हल्ला प्रकरणात मोठी कारवाई!

नालेगाव परिसरात दिल्ली गेटजवळ 24 जुलै रोजी घडलेल्या थरारक मारहाणीच्या प्रकरणात तोफखाना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ‘पीपी गँग’शी संबंधित चार आरोपींना अटक करून पोलीस कोठडी मिळवण्यात यश आलं आहे.

“6 कोटींच्या बनावट आदेशाची कारस्थाने!

📍 अहिल्यानगर | मेट्रो न्यूज विशेष रिपोर्ट अहिल्यानगरच्या सार्वजनिक बांधकाम (सा.बां) विभागातील कार्यकारी अभियंत्यांचा भ्रष्टाचार उघडकीस! ग्रामविकास विभागाचा बनावट शासन आदेश दाखवून तब्बल 6 कोटींची विकास कामे मंजूर करण्यात आली

डायरेक्ट 4 लाखांचं अनुदान!

शेतीमध्ये चांगलं उत्पादन घ्यायचंय का? मग पाण्याची व्यवस्था भक्कम असली पाहिजे! विहीर, बोअरवेल, आणि ठिबक सिंचन ही शेतीसाठी गोल्डन कॉम्बिनेशन आहे.

 अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा, निधीचा दुरुपयोग थांबवा! 

अहिल्यानगरमध्ये मोठा धोका उभा राहिला आहे! Congress चे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी मोठा आरोप करत ‘अमृत पाणी योजना’ आणि ‘फेज टू’ पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार उघड केला आहे. सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा खर्च असूनही १५ वर्षांनीही फेज टू…

ख्रिस्ती समाजाची दफनभूमी हडपण्याचा कट उघड!

नागापूरमधील ख्रिस्ती समाजाच्या 70 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या दफनभूमीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.