नगरचं सौभाग्य!

📍 अहिल्यानगर – “आचार्य आनंदऋषी महाराजांच्या पदस्पर्शाने नगरची भूमी पवित्र झाली आहे, आणि त्यांच्या विचारांवरच चालत आम्ही अहिल्यानगरचा विकास घडवतो आहोत,” असं मनापासून सांगताना आमदार संग्राम जगताप यांनी जनतेचं मन जिंकलं!

अशक्य ते शक्य करणारा थरारक विजय! सिराजच्या कहरानं इतिहास रचला – भारताचा अविस्मरणीय विजय, मालिका झाली…

क्रिकेटप्रेमींनो, इतिहास घडला आहे! भारताने अवघ्या 6 धावांनी इंग्लंडला पराभूत करत मालिकेतील शेवटचा सामना जिंकला आणि ५ कसोटी सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत आणली! 53 चेंडू… 56 मिनिटांचा थरार… आणि अखेर भारताचा धमाकेदार विजय!

 “पवारसाहेबांचा मिरजगावात जल्लोषात भव्य ठरला सत्कार!

🚨 मिरजगाव | मेट्रो न्यूज नेटवर्क रविवारी (३ ऑगस्ट) मिरजगावच्या क्रांती चौकात एकच जल्लोष पाहायला मिळाला, कारण निमित्त होतं आमदार रोहित पवार यांच्या ऐतिहासिक सत्काराचं!

कडूस गावासाठी “बजेट बूस्ट”!

कडूस, पारनेर तालुका | मेट्रो न्यूज "कडूस गावाचा चेहरामोहरा बदलतोय... आणि आता विकासाला अजून गती मिळणार!" पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी आज थेट ग्वाही दिली – "गावाच्या विकासासाठी हवा तेवढा निधी मिळवून देणार! कामांना ब्रेक नाही, आता…

उपराष्ट्रपती पदासाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी! NDA बैठकीत उमेदवारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

देशातील दुसऱ्या सर्वोच्च संवैधानिक पदासाठी म्हणजेच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची औपचारिक घोषणा निवडणूक आयोगाने केल्यानंतर सत्ताधारी भाजपने उमेदवार निवडीसाठी शक्यतो अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे. भाजप व एनडीएकडून सर्वतोपरी तयारी सुरू आहे,…

BREAKING | 5 ऑगस्टला राज्यात “विजांचा थरार” आणि पावसाचा हल्लाबोल! वाचा कोणते जिल्हे…

गेल्या काही दिवसांपासून पाऊस काहीसा गहाळच होता, पण आता हवामान खात्याने दिला आहे मोठा अपडेट! आज मंगळवार, 5 ऑगस्ट 2025 रोजी राज्यातल्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाची शक्यता आहे.

 ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे दिल्लीत हजर! राहुल गांधींच्या निमंत्रणाला…

‘इंडिया’ आघाडीतील सर्व नेत्यांशी राहुल गांधी यांनी स्वतः संवाद साधला असून, उद्धव ठाकरे यांच्याशी 3 ते 4 वेळा थेट दूरध्वनीवर चर्चा करून त्यांना बैठकीला आमंत्रित केलं आहे. या निमंत्रणाला मान देत ठाकरे 6 ऑगस्ट रोजी दिल्लीत दाखल होणार असून 8…

‘जलजीवन मिशन’ला लोकांचा ‘ठेंगा’! – 2 हजार कोटींपैकी फक्त 21 कोटी लोकवर्गणी जमा!

‘हर घर नल से जल’ या उद्दिष्टाने सुरु झालेली केंद्र आणि राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ योजना सध्या संकटात सापडली आहे. या योजनेला लोकांचा आवश्यक पाठिंबा मिळत नसल्याचं गंभीर वास्तव माहिती अधिकारातून समोर आलं आहे.