ट्रम्प पुन्हा आक्रमक! भारतावरील आयातशुल्कात मोठी वाढ करण्याचा इशारा – रशियाकडून तेलखरेदीवरून संताप

– अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर टीका करत आयातशुल्कात मोठी वाढ करण्याचा इशारा दिला आहे. सध्या भारतावर २५% आयातशुल्क लादण्यात आले असून, ही रक्कम अजून वाढवण्यात येणार आहे, असं ट्रम्प यांनी जाहीर केलं…

 राशीन प्रकरणावर जिल्हाभर संतापाची लाट!

कर्जत तालुक्यातील राशीन येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या नावाच्या पाट्या व सर्कलीची तोडफोड करून झालेल्या विटंबनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेविरोधात सकल ओबीसी समाजाने मिरजगावमध्ये पुकारलेला बंद यशस्वी ठरला असून,…

 जातीवादाविरोधात बोधेगावमधून एकजुटीचा आवाज! 

कर्जत तालुक्यातील राशीन येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले चौकातील नामफलकाची विटंबना आणि अहिल्यानगरमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीत जातीवाचक शिवीगाळ झाल्याच्या घटनांचा जोरदार निषेध बोधेगाव येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी…

 न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये ‘आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिन’ उत्साहात साजरा! 

न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव येथील वाणिज्य विभागात ‘आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिन’ मोठ्या उत्साहात आणि सर्जनशीलतेने साजरा करण्यात आला. या खास दिवशी पोस्टर स्पर्धा आणि कॉमर्स क्विझ स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या…

 “आशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील!” 

आपल्या आरोग्य सेवेतील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा गट प्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आयटक (AITUC) संघटनेतर्फे सुरू असलेला लढा अधिकच तीव्र होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शेवगाव येथील पंचायत समितीत…

 शेवगावमध्ये महसूल सप्ताहाची धमाकेदार सुरुवात!  शासकीय सेवा पोहोचणार घरपोच 

 १ ते ७ ऑगस्ट दरम्यान शेवगाव तहसील कार्यालयाच्यावतीने ‘महसूल सप्ताह’ साजरा केला जात आहे. महसूल प्रशासनाची पारदर्शकता वाढवणे, योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि सेवा सुलभ बनवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या अभियानाची सुरुवात …

 डिजिटल शेतीचा नवा अध्याय! ड्रोन आणि AI चा वापर करून उत्पन्न वाढवा – क्षितीज घुले यांचे आवाहन 

शेतीचा चेहरामोहरा बदलवणाऱ्या डिजिटल युगात, पारंपरिक शेतीत तंत्रज्ञानाची साथ देणे आता काळाची गरज बनली आहे. आणि याच दिशेने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत पंचायत समितीचे माजी सभापती क्षितीज घुले यांनी "ड्रोन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा…

 सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! स्थानिक निवडणुकांमध्ये २७% OBC आरक्षण कायम 

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजासाठी २७% आरक्षण कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  या निर्णयामुळे २०२२ पूर्वीप्रमाणेच आरक्षण रचना पुन्हा लागू राहणार आहे आणि ओबीसी समाजाला…

 “अवयवदान पंधरवडा” ला जोरदार सुरुवात – आरोग्यमंत्र्यांकडून शपथ, जनतेला सहभागाचं आवाहन! 

“अंगदान म्हणजे जीवनदान!” या मंत्राला मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्रात आजपासून “अवयवदान पंधरवडा” ला भव्य सुरुवात झाली आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून अवयवदानाबद्दल जनजागृती व्हावी आणि गरजू रुग्णांना नवसंजीवनी मिळावी, यासाठी…

🚬 “टपरीवर चुना… पण गल्लीच्या अडगळीमागे ‘मावा डिलिव्हरी’! पोलिसांपासून बचावासाठी विक्रेत्यांची…

🧠 नवा फंडा – चुना पुडी = मावा टोकन! नगर-मनमाड महामार्गावरील एका टपरीवर ग्राहकाला चुन्याची पुडी दिली जाते आणि जवळच अडगळीच्या जागेत मावा मिळतो! दिव्य मराठीच्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला!