देशातील सर्वात मोठी सायबर फसवणूक! महिला डॉक्टरकडून तब्बल १९ कोटींचा ‘साईबर लूट’!

गांधीनगरमधील महिला डॉक्टरच्या नावावर फसवणुकीचा कॉल! "तुमच्या फोनमध्ये आक्षेपार्ह मजकूर आहे, मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल होणार!"

💼 “उद्योजकतेला गती, योजनांना निधी हवीच!

📍 नगर प्रतिनिधी – चर्मकार समाजाच्या हक्कांच्या प्रश्नांवर आता आवाज बुलंद होतोय! चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. या निवेदनात समाजातील…

 दिल्लीगेटमध्ये गुंडांचा कहर! कुटुंबावर घरात घुसून प्राणघातक हल्ला, 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

रोहन जयेंद्र चव्हाण हे आपल्या 3 वर्षांच्या मुलीसोबत घरी जात असताना त्यांचा पाठलाग करण्यात आला. सायंकाळी 3:15 ला 14-15 गुंडांचा जमाव त्यांच्या घरात शिरला आणि सुरु झाला तान्डव!

 सरकारी कर्मचाऱ्यांनो सावध! सोशल मीडियावर ‘ओव्हरएक्टिंग’ केली तर होणार कारवाई!

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम जारी केले आहेत. आता पोस्ट करताना जरा 'ब्रेक' लावावा लागणार आहे!

🗞️ भिंगारमधील घाण व अंधाराविरोधात राष्ट्रवादीचा आवाज!

नगर (प्रतिनिधी) – भिंगार परिसर सध्या दुर्गंधी, अस्वच्छता आणि अंधाराच्या विळख्यात अडकलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, पथदिव्यांची बिघडलेली अवस्था, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने…

🚛 “Dry Port = रोजगार, विकास आणि शेतकऱ्यांच्या मालाला न्याय!”

नगर (प्रतिनिधी) – कृषी व्यापाराला नवा श्वास आणि स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी अहिल्यानगरमध्ये 'ड्राय पोर्ट' संकल्पना राबविण्याची जोरदार मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना भेटून…

🧑‍⚕️ “अपघातग्रस्त चालकाला मदतीचा हात

📍 नगर (प्रतिनिधी) – एका अपघातग्रस्त, आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या चालकासाठी अहिल्यानगर लक्झरी व स्कूल बस बहुउद्देशीय संस्थेने मदतीचा हात पुढे करत माणुसकीचं जिवंत उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.