📍 नगर (प्रतिनिधी) –
“जमीन आहे पण वापरता येत नाही... कर्ज आहे पण माफ होत नाही!”
अशा दुहेरी अन्यायाला तोंड देत असलेल्या महार व नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी अशोक गायकवाड यांनी…
📍 नगर (प्रतिनिधी) –
नालेगाव म्युन्सिपल कॉलनीत नुकत्याच घडलेल्या मारहाण प्रकरणात फक्त एका बाजूवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, दुसऱ्या गटानेही हल्ला केला होता, असा गंभीर आरोप स्थानिक महिलांनी व युवकांनी केला आहे.
“काम केले पण मानधन नाही, मग ठिय्या आंदोलन तर होणारच!”
असाच आवाज आज पारनेर पंचायत समितीत उठला, जेव्हा मनसेचे राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी थेट गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या दिला!