“शक्तिमान, बाहुबली नाही – गणपती मूळ रूपातच पाहायचा!”

गणेशोत्सव जवळ येतोय… आणि त्यातच सध्या ट्रेंड झालेलं आहे 'विविध थीम्स'मधील गणेशमूर्तींचं प्रदर्शन. पण यावर आता मनसेचा स्ट्रॉंग स्टँड आला आहे!

 शनिवारची शाळा आता पुन्हा ७.३० ला!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शनिवारच्या वेळेत झालेला बदल आता रद्द करण्यात आला असून शाळेची वेळ पुन्हा एकदा सकाळी ७.३० ते ११ अशीच राहणार आहे! हा निर्णय खा. नीलेश लंके यांच्या पत्राच्या पुढाकारामुळे झाला असून,

 “व्यवस्थेने एवढं छळलं की शेवटी मृत्यूला कवटाळावं लागलं…”

 राहुरी (अहिल्यानगर) – सरकारी काम करूनही मेहनतीचे पैसे न मिळाल्याने जीव गमावलेल्या सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर आता बिल्डिंग क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.

 ‘ग्रो मोअर’ घोटाळा : ११ बँक खात्यांतून तब्बल ८६५ कोटींची उलाढाल!

 स्मार्ट इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली स्मार्ट फसवणूक! 'ग्रो मोअर' नावाने गाजवलेली फसवणूक आता थेट ८६५ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यावर जाऊन थांबली आहे!

 एलसीबीत “जुनी टीम” परतणार? ‘शंकर अंमलदार’ पुन्हा फॉर्मात!

 अहिल्यानगर (मेट्रो टीम!) LCB (स्थानिक गुन्हे शाखा) मध्ये पुन्हा एकदा ‘जुने तेच’ अंमलदार येणार का? हा मोठा प्रश्न सध्या पोलीस दलात चर्चेचा विषय बनला आहे!

BMS चा 70वा वर्धापन दिन उत्साहात साजरा – शनिवार वाडा ते S.P. कॉलेजपर्यंत मोटारसायकल रॅली, कामगार…

देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटनांपैकी एक असलेल्या भारतीय मजदूर संघ (BMS) ने 70वा वर्धापन दिन पुण्यात धडाक्यात साजरा केला! बुधवार, 23 जुलै 2025 रोजी शनिवार वाडा ते S.P. कॉलेज दरम्यान भव्य मोटारसायकल रॅली निघाली आणि संध्याकाळी लेडी रमाबाई…

 पारनेरच्या ५४ गावांसाठी आनंदाची बातमी – डोंगरी विभागात समावेश, आता मिळणार शिक्षण व नोकरीत विशेष…

 फायदे काय? या गावांतील नागरिकांना आता डोंगरी दाखला मिळेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व स्पर्धा परीक्षांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. तसेच सरकारी नोकऱ्यांमध्येही प्राधान्य मिळणार आहे.