शिर्डीच्या प्रियांका पंढरीनाथ पगार हिने MPSC परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करत महसूल सहायकपदी आपली जागा मिळवली आहे. एका सर्वसामान्य घरातून आलेली प्रियंका आता अनेक तरुणींसाठी रोल मॉडेल बनली आहे.
शब्दगंधच्या दुसऱ्या मध्यवर्ती राज्यस्तरीय साहित्य संवाद व काव्यसंमेलनाचं नेतृत्व आता करणार आहेत आठवड (अहिल्यानगर) येथील साहित्यसेवक राजेंद्र चोभे पाटील
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने एमआयडीसी परिसरात कारवाई करत नवनागापूर येथील एका इमारतीच्या टेरेसवर सुरू असलेला अवैध मावा बनविण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला
प्रत्येक आमदाराला आदेश:
"तुमच्या मतदारसंघातली सर्वोच्च प्राधान्यक्रमाची ५ कामं सुचवा, जी जनतेच्या दृष्टीने उपयोगी ठरतील आणि निवडणुकीत पक्षाला फायदा होईल."