अहिल्यानगरच्या औद्योगिक क्षेत्रात नवा आर्थिक बूस्टर डोस!
प्रवरा सहकारी बँकेची नवीन शाखा आता विळदघाटमध्ये सुरु झाली असून, तिचं उद्घाटन जलसंपदा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलं.
या दिवसात साप मानवी वस्तीकडे अन्न आणि निवाऱ्याच्या शोधात येतात. पण तुम्हाला माहिती आहे का, काही विशिष्ट झाडं आहेत जी सापांना अधिक आकर्षित करतात?
होय! काही सुंदर, सुगंधी झाडं तुमच्या अंगणात असली, तर सापांनाही ‘इन्क्लूडेड इन्विटेशन’ मिळतं!