“शाळा आहे… पण विद्यार्थी कुठे आहेत?” | पाथर्डीतील कान्होबा वाडी शाळेची चिंताजनक स्थिती!
काय चाललंय नेमकं?
शाळेच्या आवारात स्वच्छता आहे, शिक्षण सेमी इंग्लिश माध्यमात आहे, पण खाजगी शाळांचे आकर्षण, घरपोच बस सेवा आणि सरकारी यंत्रणेकडून दुर्लक्ष यामुळे ही शाळा ‘बोलकी इमारत आणि शांत वर्गखोल्या’ इतकीच उरली आहे.