“Bolhegaon Makes History!”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या टोप, ढाल आणि तलवारीची एकत्रित “शिवआभूषण” प्रतिकृती उभारून बोल्हेगावच्या इतिहासात नवा अध्याय सुरू झाला आहे! माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या संकल्पनेतून उभारलेले हे…

सेवानिवृत्त शिक्षकांसोबत खासदार लंके दिल्लीच्या दौऱ्यावर

नगर (प्रतिनिधी): "ज्यांनी आयुष्यभर ज्ञानाचा दीप पेटवला, त्यांच्या अंधाराकडे सरकारचे लक्ष वेधणं ही आपली जबाबदारी आहे," असं म्हणत खासदार निलेश लंके तब्बल 200 पेन्शनधारक सेवानिवृत्त शिक्षकांना घेऊन थेट दिल्लीच्या दिशेनं रवाना झाले!

**श्रीराम विद्यालयात घोटाळ्यांचा स्फोट!

नगर (प्रतिनिधी): पिंपळगाव माळवी येथील श्रीराम विद्यालयातील मुख्याध्यापकाच्या मनमानी कारभारावर अखेर शिव प्रहार संघटनेने थेट रस्त्यावर उतरून आवाज उठवला. विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी पैसे घेणे, दारू पार्टी, शाळेत कपड्याचं दुकान, शिक्षक भरतीत…

“Arun Rode Attacked in Broad Daylight!”

नगर (प्रतिनिधी): अन्यायाविरोधात आवाज उठवणं किती धोकादायक ठरू शकतं, याचा थरकाप उडवणारा अनुभव जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांना आला. 17 जुलै रोजी कल्याण रोडवर भरदुपारी त्यांच्या गाडीला अडवून 10 ते 12 अज्ञात तरुणांनी लाकडी दांडक्यांनी हल्ला केला!

“Committed Efforts by Government for Pardhi Community’s Progress”

नगर (प्रतिनिधी): "सरकारच्या योजना कागदावर न राहता थेट पारधी समाजापर्यंत पोहोचायला हव्यात," असा ठाम संदेश महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अँड. गोरक्ष लोखंडे यांनी दिला आहे. बेलवंडी येथे पारधी समाजाच्या प्रश्नांवर चर्चा…

“Shabari Mahamandal Scam”

नगर (प्रतिनिधी): आदिवासी समाजाच्या नावावर आलेला निधी इतर समाजाच्या विकासासाठी वळवण्यात आला आहे, असा गंभीर आरोप करत आदिवासी फासे पारधी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले यांनी राष्ट्रपतींना थेट निवेदन दिलं आहे.

Major shock in the 2006 local train bomb blast case.

🧨 209 मृत्यू, 800 हून अधिक जखमी... तरीही पुरावे अपुरे? 👉 19 वर्षांनंतर मुंबई पोलिसांच्या तपासावर कोर्टाने ठसठशीत प्रश्नचि

Historic step!

अहिल्यानगर (प्रतिनिधी): नगर शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर, माळीवाडा वेस येथे लवकरच इतिहास घडणार आहे. थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या ऐतिहासिक उपक्रमासाठी…

Honeytrap Bomb in Maharashtra Politics! संजय राऊतांचं महायुती सरकारवर घणाघात – “चार मंत्री हनी…

"राज्यात फडणवीसांचं सरकार नाही, तर गुंडांची टोळी सत्तेत आहे. मुख्यमंत्री केवळ धमक्या देत आहेत – त्याला सरळ करीन, याला जेलमध्ये टाकीन – पण काहीच होत नाही. एवढा हतबल मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही," असं राऊत म्हणाले.