रेल्वे स्टेशन रोडला मिळणार आरोग्यकेंद्र आणि नवसंजीवनी!

रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी! आता स्टेशन रोडवर लवकरच नवीन महापालिकेच्या आरोग्य केंद्राचे काम सुरू होणार आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतः या जागेची पाहणी केली.

 “शिकले-सवरलेले” पण फसले! Infanite Scam: हजारो नोकरदार, पोलिस, शिक्षक गुंतवले… आता पैसेच…

 मोबाइल अ‍ॅप,  १५% मासिक परतावा,  1 लाख गुंतवणुकीवर 1,000 रुपयांचं एजंट कमिशन – या मोहजालात पोलीस, शिक्षक, उद्योजक आणि सामान्य नागरिक गुंतले.

नागपंचमी यात्रा पूर्वी शांतता बैठक!

शहराच्या ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांची नागपंचमी यात्रा यंदा मोठ्या दिमाखात पार पडणार असून, त्याआधीच प्रशासनाने पुढाकार घेत शांतता समितीची बैठक आयोजित केली

 “रक्तदान म्हणजे रुग्णसेवा” – आ. संग्राम जगताप

मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित महा रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा महापूर उसळला. या वेळी प्रमुख पाहुणे आमदार संग्राम जगताप यांनी समाजासाठी ही एक सशक्त लोकचळवळ असल्याचं सांगितलं.

 न्यायासाठी पेटला वाल्मिकी समाज!

हिस्सार (हरियाणा) मध्ये १६ वर्षीय गणेश वाल्मिकी या अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी अद्यापही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने भारतीय वाल्मिक संघटनेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट! डॉ. सुजित शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांना 2000…

नेहमीच समाजहितासाठी पुढाकार घेणाऱ्या अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळा-वेगळा उपक्रम शिरूरमध्ये पार पडला!

 वाळू माफियांवर धडाकेबाज छापा!

जिल्ह्यात बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध वाळू उपसावर आता कायद्याचा चांगलाच बडगा उगारणं सुरू झालंय! परिविक्षाधीन उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली नगर एमआयडीसी पोलिसांनी नांदगाव परिसरात मध्यरात्री जोरदार कारवाई केली.

२० वर्षांनंतर ‘रियुनियन’ आणि शाळेसाठी लाखमोलाची भेट!

 ११ जुलै, जामखेड – श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या SSC मार्च 2005 बॅचचे स्नेहसंमेलन तब्बल २० वर्षांनंतर दिमाखात पार पडले. जवळपास ८० माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि एक भावनिक क्षण अनुभवला.

Breaking News | नाशिकला मिळणार ‘नवा रिंग रोड’! 60 किमीचा ग्रीनफील्ड प्रकल्प – कुंभमेळ्यापूर्वी…

नाशिकमध्ये येणाऱ्या कुंभमेळ्याआधी हा प्रकल्प पूर्ण करण्याचं टार्गेट! पर्यावरणीय मंजुरीसाठी अर्ज दाखल – मंजुरी मिळाल्यानंतरच जमीन अधिग्रहण व कामाला सुरुवात!