छगन भुजबळ म्हणाले, "ही योजना गरिबी आणि श्रमजीवी महिलांसाठी आहे. ज्यांच्याकडे बंगले, गाड्या आहेत, त्यांनी स्वतःहून या योजनेतून माघार घ्यावी. यामुळे खर्या गरजूंना फायदा होईल."
लोकसभा निवडणुकीपूर्वी जरांगेंच्या आंदोलनाच्या दबावाखाली एकनाथ शिंदे सरकारने याबाबत प्रारूप अधिसूचना काढली होती आणि हरकती-सूचना मागवल्या होत्या. पण आता हजारो हरकती आल्यानंतर सरकारने ती अधिसूचना थेट थंडबस्त्यात टाकली आहे.
पहाटेच्या सुमारास चार डंपर आणि कामगार वाळू उपसायला पोहचताच पोलिसांनी टाकला धाडसी छापा.
या कारवाईत चार डंपर, आठ ब्रास वाळू असा सुमारे 61 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून उर्वरितांचा शोध सुरू आहे.
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानभवनात मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील…
दिल्लीकडे रेल्वेने रवाना होताना स्टेशनवरचा माहोल अगदी भावनिक! अनेक शिक्षक पहिल्यांदाच राजधानीला भेट देणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
सुरुवातीस काही विरोधकांनी मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला – प्रवीण ठोंबरे, विकास डावखरे, संजय धामणे यांनी चर्चा न घेता थेट मंजुरीवर प्रश्न उपस्थित केला. पण दुसुंगे, तापकीर आदींनी गोलाकार उत्तर देत वातावरण निवळवलं.
पहिल्या प्रयत्नात अपयश, पण हार न मानता संतोषने दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळवत संपूर्ण महाराष्ट्रात आपली छाप सोडली. सर्वसाधारण गटातून १६ वा क्रमांक आणि NT प्रवर्गातून राज्यात पहिला!
पीडित मुलीने धाडस करून ही घटना घरी सांगितली आणि वडिलांसोबत जामखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आणि न्यायालयात हजर केले असता, त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.