दिव्यांग बांधवांसाठी नवजीवनाची संधी!

अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी एक आशादायी पाऊल उचलण्यात आलं आहे. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, एलिम्को कानपूर आणि SR ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड येथे मोफत कृत्रिम हात-पाय…

 उर्दू शिक्षण संस्थांचा 100 कोटींचा घोटाळा? आमदार संग्राम जगताप यांचा विधिमंडळात पर्दाफाश 

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं उर्दू शिक्षण संस्थांनी शासनाचा तब्बल 100 कोटींपेक्षा अधिक निधी लाटल्याचा आरोप समोर आला आहे! आमदार संग्राम जगताप यांनी ही गंभीर बाब थेट विधिमंडळात मांडत सरकारचा खडसून जाब विचारला.

🚨 “Show the project completed, or I’ll resign as MP!”

“८३० पैकी २१० जलजीवन योजना पूर्ण? मग या योजनेची प्रत्यक्ष पाहणी करू – जर एकही योजना अपूर्ण निघाली, तर संबंधित अभियंता राजीनामा द्यावा. आणि सगळ्याच योजना खरंच पूर्ण असतील, तर मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देतो!”

🎒💰 तिसरीच्या मुलाच्या दप्तरात सापडले “अडीच लाखांचे दागिने”!

तालुक्यातील निंबोडी गावात एका तिसरीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात सप्टेंबरच्या टेस्टऐवजी सोन्याची अडीच लाखांची परीक्षा सापडली! होय, २.५ लाखांचे सुमारे २५० ग्रॅम दागिने वर्गशिक्षिकेला चक्क दप्तरात मिळाले! 😳

🔥 आत्मदहनाचा ड्रामा?

"बोलून काही होत नाही... आता थेट वसुली होईल!" – असा ठणकावून निर्णय घेतलाय बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी. आत्मदहन, विष प्राशन किंवा अशा प्रकारचं टोकाचं नाटक केलं, तर आता केवळ शिक्षा नाही, तर बंदोबस्ताचा खर्चही आंदोलनकर्त्यांकडून वसूल…

👶💔 “१५ दिवसांचं बाळ फक्त ७० हजारात विकलं! बनावट दत्तकपत्र, फेक सर्टिफिकेट

भंडाऱ्यात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटणारी घटना उघडकीस आली आहे – फक्त १५ दिवसांचं नवजात बाळ ७० हजार रुपयांमध्ये विकलं गेलं!

 शालेय क्रीडा स्पर्धा: ९२ खेळ, ३ आयटम आणि १०–१४–१९ वयोगटांच्या थरात झिंग! 

आर्चरी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, कबड्डी, नेहरू हॉकी, शूटिंग, टेबलटेनिस, वॉटरपोलो, योग, रग्बी, कुस्ती, थ्रोबॉल, मॉडर्न पेंटॅथलॉन, बीच व्हॉलिबॉल, मिनी गोल्फ, टेंग सु–दो, फूटसाल,…

 IPLमुळे बीसीसीआय मालामाल! एकाच वर्षात ९७४१ कोटींचा गल्ला – त्यात ५७६१ कोटी फक्त IPLमधून! 

 मुंबई, ता. १८ – क्रिकेट विश्वातील श्रीमंत मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI) ने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये तब्बल ₹९७४१ कोटींचा महसूल कमावला आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यातील ५७६१ कोटी रुपये फक्त IPL मुळे …

 शिक्षक बँकेत ‘शेड्युल्ड बँक’ स्टेटस आणि नोकरभरतीचं प्रकरण तापलं! 

 शेड्युल्ड बँक दर्जा मिळाला, तर कार्यक्षेत्र वाढेल हे मान्य, पण सभासदांना त्याचा थेट फायदा नाही.  कमी व्याजदराच्या कर्जाचं आश्वासन फोल आणि भ्रामक आहे.  आधी अनेक बँकांनी असे प्रयोग केले आणि डबघाईला आल्या आहेत!