डिजिटल दाखल्यांअभावी नागरिकांची ससेहोलपट! पारनेर ग्रामीण रुग्णालयात तांत्रिक ठप्पा!
पूर्वी हे दाखले पारनेर नगर पंचायतकडून ऑफलाइन पद्धतीने दिले जात होते. पण आता जबाबदारी ग्रामीण रुग्णालयावर आली असताना, डिजिटल पद्धत पूर्ण ठप्प आहे. ना वेबसाइट कार्यरत, ना सेवा तत्काळ. परिणामी, नागरिक सरकारी, सामाजिक आणि धार्मिक कामांसाठी…