डॉ. पंकज आशिया (जिल्हाधिकारी) यांच्या पुढाकाराने
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5व्या मजल्यावर
१ जुलै २०२५ पासून
हेल्पलाइन: 0241-2310061
QR कोड स्कॅन करूनही अभिप्राय देता येणार!
सोशल मीडियावर हल्ली मोठ्या प्रमाणात दावा केला जातोय की महानगरपालिकेच्या ७७६ रस्त्यांच्या कामांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झालाय! पण, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी हे सगळे आरोप साफ फेटाळलेत.
खासदार सुप्रिया सुळे यांची अधिकृत घोषणा –
“रोहित पवार यांचं नेतृत्व संघटन मजबूत करेल यावर पूर्ण विश्वास आहे. यशवंतराव आणि पवार साहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या रोहितने ही जबाबदारी लिलया पेलावी, अशी अपेक्षा!”
कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकले, सभागृहाचं लक्ष त्यांच्या पारंपरिक वेशातील अस्सल मराठमोळ्या रूपाकडे वळलं.
एका आईचा लेक आज सर्वोच्च खुर्चीवर… आणि ती आई आपल्या साधेपणातही किती मोठं चित्र निर्माण करते, हे प्रत्येकाने अनुभवलं.