🗣️🔥 “महाराष्ट्रात ब्राह्मणांना फारसं महत्त्व नाही!”

📍 नागपूर LIVE कार्यक्रमात गडकरी बोलले – "मी स्वतः ब्राह्मण… पण महाराष्ट्रात आमची फार चालत नाही… उत्तर भारतात दुबे, चतुर्वेदींना भाव आहे. इकडे नाही!"

तब्बल 27,317 महिलांचा पत्ता कट! ₹1500 चा हप्ता थेट बंद ❌

💸 काय आहे कारण? ▪️ शासनाची तिजोरी रिकामी – ‘कात्री’ लावण्याची सुरुवात ▪️ ज्या महिलांकडे चारचाकी आहे, आयकर दाते आहेत, किंवा इतर सरकारी योजना चालू आहेत त्यांना योजनेतून OUT! ▪️ एका घरातून एकापेक्षा जास्त अर्ज? – अर्ज CANCEL!

फक्त 4% व्याजात मिळणार 5 लाखांचं कर्ज! शेतकऱ्यांसाठी गोल्डन चान्स 🚜

💡 काय आहे खास? ✅ फक्त 4% व्याजदर (सरकारकडून सबसिडी + बोनस) ✅ कोणतीही गॅरंटी नको – पहिल्या ₹2 लाखांपर्यंत 'नो गॅरंटी' ✅ ATM, मोबाइल अ‍ॅप, पीओएस – अगदी डेबिट कार्डसारखं वापरा!

ट्रम्प  यांचा निर्णय आणि  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खिशात येणारा💸 पैसा! 

 अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे संपूर्ण जागतिक कृषी बाजार हलला!  बायोफ्युएलसाठी मका व सोयाबीन वापर अनिवार्य

ब्रेकिंग! राज ठाकरेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून थेट DGPकडे तक्रार

वरळी डोममध्ये 5 जुलै रोजी राज ठाकरे यांनी दिलेलं "मारहाण करताना व्हिडीओ काढू नका" हे वक्तव्य आता त्यांच्या अंगाशी आलं आहे. मराठीची बाजू घेणाऱ्या या भाषणावरून आता थेट महाराष्ट्र DGPकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ कुणाचा?

उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे — ‘शिवसेना कोणाची?’ आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह कुणाला मिळणार? या महाभारताला आता निर्णायक टप्पा आलाय! सुप्रीम कोर्ट ऑगस्टमध्ये या प्रकरणाचा निकाल लावणार आहे.

शनि शिंगणापूर ॲप घोटाळा विधानसभेत!

मोबाईल ॲप घोटाळ्याचा मुद्दा अखेर थेट विधानसभेच्या पटलावर! शनि शिंगणापूर सारख्या श्रद्धास्थळी भाविकांच्या पैशांचा गैरवापर झाला, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे – आणि आता राज्य सरकार याची सखोल चौकशी करणार आहे.