जामखेड तालुक्यातील अरणगावमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विवाह थोडक्यात टळला!
धन्यवाद ‘उडान’ प्रोजेक्ट + स्थानिक पोलीस + ग्रामविकास अधिकाऱ्यांचे – वेळेत कारवाई करून बालविवाह रोखण्यात यश!
जिथे समाधी, तिथे उजेडही!
जामखेडमध्ये श्री शांतीनाथ महाराजांच्या संजीवनी समाधी स्थळी सौर पथदिवा बसवण्यात आला आणि तोही खुद्द प्रा. मधुकर राळेभात यांच्या हस्ते!
📍 दिल्ली | मेट्रो न्यूज
देशभरातील मतदार याद्यांत परदेशी नागरिकांची नावं असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर निवडणूक आयोग अॅक्शन मोडमध्ये आला आहे! आगामी महिन्यांपासून संपूर्ण भारतात मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरावलोकन करण्यात…
📍 वसंत विहार, नवी दिल्ली:
शनिवारी मध्यरात्री एक हृदयद्रावक घटना घडली — नशेत धुंद असलेल्या 40 वर्षीय चालकाने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले! या दुर्घटनेत एक ८ वर्षांची चिमुरडीही गंभीर जखमी झाली आहे.
गर्दीच्या काळात भाविकांची सोय म्हणून श्री तुळजाभवानी मंदिर पहाटे 1 वाजता उघडत होतं, पण सध्या भाविकांची संख्या कमी झाल्यामुळे मंदिर प्रशासनाने पुन्हा पहाटे 4 वाजता मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला आहे.