*भाजप अध्यक्षाला किती पगार मिळतो? 1.5 लाख महिन्याला, झेड सिक्युरिटी, आलिशान बंगला आणि अजून बरंच…
सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाल संपत आला असून लवकरच नवीन अध्यक्षाची निवड होणार आहे. पण अनेकांच्या मनात प्रश्न आहे – एवढ्या पॉवरफुल पदावर असलेल्याला पगार किती मिळतो? कुठल्या सुविधांचा आनंद घेतात?