जागा 64 अर्ज 6000

बुधवारी सकाळी पाच वाजता अहमदनगरच्या सर्जपुर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया होणार आहे. पोलीस शिपाई बँड्समन ही 25 पदरी रिक्त असून, त्यासाठी 1947 उमेदवारांनी अर्ज केला आहे. तर रिक्त 39 चालक पदासाठी 390 उमेदवारांनी अर्ज…

मालवाहू गाडीची एक्सप्रेसला धडक

जलपाईगुडी; कोलकत्ता आगर तळ्यावरून सिया लदाहच्या दिशेने जाणाऱ्या कांचनजुंगा एक्सप्रेसला आज सकाळी नऊच्या सुमारास मालवाहू गाडीने मागच्या बाजूने जोराचे धडक दिल्याने भीषण झालेल्या भीषण अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाला तर अन्य 41 जखमी झाले आहेत.…

प्रियंका गांधी रिंगणामध्ये

मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी आज उच्चस्तरीय बैठक झाली. त्यावेळी काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी व सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल उपस्थित होते. या बैठकीत राहुल गांधी यांनी रायबरेली…

पुण्यात बॅडमिंटन या खेळाचे भविष्यवेधी प्रयोग–खेळडूंचा चांगला प्रतिसाद

पुण्यात बॅडमिंटन या खेळाचे भविष्यवेधी प्रयोग--खेळडूंचा चांगला प्रतिसाद अश्या स्पर्धात्मक बदलातून आकर्षकता व खेळातील रंगत वाढून बॅडमिंटन खेळ अजून बहरेल ---दत्तात्रय दराडे…

विश्व कल्याण, आत्मशुद्धी साठी आद्यस्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने महारुद्र महायज्ञ संपन्न,…

विश्व कल्याण, आत्मशुद्धी साठी आद्यस्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने महारुद्र महायज्ञ संपन्न, २५१ यज्ञ कुंडासमोर ४०० भाविकांनी दिली आहुती अहमदनगर (प्रतिनिधी) विश्वकल्याण, आत्मशुद्धी आणि चांगल्या पर्जन्यमानाची कामना करीत…

कोतवाली पोलीस ठाण्यापासून जवळच झाली जबरी चोरी भर दिवसा भरवस्तीत घरफोडी झाल्याने खळबळ

कोतवाली पोलीस ठाण्यापासून जवळच झाली जबरी चोरी भर दिवसा भरवस्तीत घरफोडी झाल्याने खळबळ गुजर गल्लीत आले चोर आणि लुटले लाखो रुपये आणि सोने चोरट्यांना पोलिसांचं आणि नागरिकांचं भयच नाही का ? सात लाखांचे दागिने चोरट्यांनी केले ढप…

L Casinochan Analyze + D

ContentCasinochan's Stage MatchMobile phone Gambling establishmentPromotions on Pre-existing People As well as begin Bonus coupon codes In addition to, cell a lot of people the means to access whatever bonus offer perks as well as other…

भावेश भिंडेला उदयपूर मधून अटक

घाटकोपर येथे जो जाहिरात फलक कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला, तो फलक उभारणार्‍या कंपनीचा मालक भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांनी राजस्थान मधील उदयपूर येथून अटक केली. जोरदार वाऱ्यांमुळे जाहिरात फलक एका पेट्रोल पंपावर कोसळला होता. या घटनेनंतर इगो…

नगर शहरातील सर्वेक्षणात एकाच दिवसात सापडले 50 पेक्षा अधिक अनधिकृत होर्डिंग

शहरात महापालिकेकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणात एकाच दिवसात 50 पेक्षा अधिक होर्डिंग विनापरवाना असल्याचे आढळून आले. त्यामुळे शहरात अनधिकृत व परवानगी असलेल्या होर्डिंगचा ही सर्वे केला जात असून, त्यासाठी चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या स्तरावर…