खंडणीखोर पत्रकार बॉक्सरवर आणखी एक गुन्हा दाखल

अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी देऊन आष्टीचे माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तथाकथित पत्रकाराविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे व्यावसायिक अकीब उर्फ अतिक…

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा ठराव

अहमदनगर शहर हे शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून सर्वश्रुत आहे. शिवसेनेचा अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक जनतेच्या प्रश्नांसाठी अहमदनगर मध्ये नेहमीच पुढाकार घेत असतात स्वर्गीय अनिल राठोड यांचे मतदार संघावर नेहमीच वर्चस्व होते. येणाऱ्या…

अ.भा.म. नाटय परिषद, मुंबईचा विशेष पुरस्कार

मुंबई- अखिल भारतीय मराठी नाटय परिषद मध्यवर्ती, मुंबईच्या वतीने विशेष कार्यकर्ता पुरस्कार स्व.रितेश साळुंके यांना नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, जेष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेते मोहन जोशी, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अशोक हांडे,…

पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला : खा. लंके

राज्य सरकार 19 जून पासून पोलीस भरती प्रक्रिया राबवत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. चाचणी परीक्षा घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी…