शास्ती माफीच्या माध्यमातून अवघे 3.17 कोटी वसूल
महापालिकेने दिलेल्या 75 टक्के शास्त्री माफीच्या मुदत वाढीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. दहा डिसेंबर ते ३१ डिसेंबर या 22 दिवसात 3611 जणांनी 3.98 कोटींचे थकबाकी जमा करत त्यापोटी 81 लाखांचे सवलत घेतली आहे. यातून मनपाला 3.17 कोटी रुपये मिळाले…